Monday, February 22, 2021

मीच जबाबदार !

आजची वात्रटिका
----------------------
मीच जबाबदार !
गर्दी आणि बेशिस्त,
अगदी खच्चून आहे.
कोरोनासुद्धा आपल्या,
नाकावर टिच्चून आहे.
मास्क घाला,शिस्त पाळा,
लॉक डाऊन टाळा,
घोषणा रुबाबदार आहे !
उद्याच्या लॉक डाऊनला,
मीच जबाबदार आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-6069
दैनिक पुण्यनगरी
22फेब्रुवारी2021

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 15 जून 2026...वर्ष- सहावे ...अंक - 9 वा l पाने -51

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspo...