Saturday, February 20, 2021

व्यक्ती-गत

आजची वात्रटिका
----------------------

व्यक्ती-गत

ज्याचा त्याचा प्रश्न आहे,
कुणी काय व्यक्त व्हावे?
ज्याचा त्याचा प्रश्न आहे,
कुणी कुणाचा भक्त व्हावे?

कोणत्याही व्यक्तीवर,
कुणाकडूनही सक्ती नसावी !
आंधळी आणि वेंधळी,
कुणाचीही भक्ती नसावी !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
चिमटा-6067
दैनिक पुण्यनगरी
20फेब्रुवारी2021

 

No comments:

राजकीय ट्रेंड ...आजची वात्रटिका .

आजची वात्रटिका ----------------------- राजकीय ट्रेंड त्याने त्याने ज्याचा त्याचा, राजकीय बाणा जपला आहे. तरी सांगता येत नाही, कोण बरका?कोण आप...