Tuesday, February 9, 2021

राजकीय चित्तरकथा

आजची वात्रटिका
-----------------------
राजकीय चित्तरकथा
सरकार स्थापनेचा खेळ,
अगदी इक्वल असतो.
कधी असतो रिमेक,
तर कधी सिक्वल असतो.
दोस्ती आणि दुष्मनीचे,
प्रासंगिक मिलन होते !
आज ते हिरो असतात,
जे पूर्वी व्हिलन होते !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-6056
दैनिक पुण्यनगरी
9फेब्रुवारी2021

 

No comments:

राजकीय ट्रेंड ...आजची वात्रटिका .

आजची वात्रटिका ----------------------- राजकीय ट्रेंड त्याने त्याने ज्याचा त्याचा, राजकीय बाणा जपला आहे. तरी सांगता येत नाही, कोण बरका?कोण आप...