Monday, November 8, 2021

नेतृत्व सिद्धी !...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------

नेतृत्व सिद्धी !

याला प्रगल्भता म्हणावी की,
ही निव्वळ बालबुद्धी आहे?
निवडून येण्याची क्षमता म्हणजे,
राजकीय नेतृत्व सिद्धी आहे.

निवडून येण्याच्या क्षमतेलाच,
आज नेतृत्व सिद्धी म्हटले जाते !
निवडून येण्यासाठीच मग,
अख्खी पंचवार्षिक झटले जाते !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-7752
दैनिक झुंजार नेता
8नोव्हेंबर 2021

 

No comments:

बोलून चालून ते गिबली आहे ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ------------------- बोलून चालून ते गिबली आहे सगळी दुनिया गिबली फोटोसाठी, फोटोसाठी राब राब राबली आहे. लोकांनी दिले काय? आले का...