Monday, November 1, 2021

दिसते तसे नसते....मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------------

दिसते तसे नसते

ज्याच्या त्याच्या अंगात,
सोशल मीडियाचे भूत आहे.
करण्यापेक्षा दाखवायाचाच,
जिकडे तिकडे उत आहे.

खऱ्यापेक्षा खोट्यालाच,
सोशल मीडिया पावतो आहे!
विकाऊ दूनियेलाही,
दिखावूपणाच भावतो आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
फेरफटका-7747
दैनिक झुंजार नेता
1 नोव्हेंबर 2021

 

No comments:

पोट निवडणूक .....आजची वात्रटिका ...दैनिक मराठवाडा नेता

आजची वात्रटिका ----------------------------- पोट निवडणूक पोटात एक ओठात एक, तरीही जवळीक वाढली जाते. पोटनिवडणूक असली की, ती बिनविरोध काढली जात...