Wednesday, November 10, 2021

बॉम्बा-बोंब...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------

बॉम्बा-बोंब

जशी भादरता येईल तशी,
बिनपाण्याने भादरू लागले.
एकमेकांचे अंडरवर्ल्ड,
बॉम्बस्फोटांनी हादरू लागले.

हायड्रोजन काय ?
नायट्रोजन काय?
बॉम्बवरती बॉम्ब आहेत !
आपण फक्त बघत बसायचे,
कायद्याचे हात किती लांब आहेत?

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6316
दैनिक पुण्यनगरी
10नोव्हेंबर2021

 

No comments:

पोट निवडणूक .....आजची वात्रटिका ...दैनिक मराठवाडा नेता

आजची वात्रटिका ----------------------------- पोट निवडणूक पोटात एक ओठात एक, तरीही जवळीक वाढली जाते. पोटनिवडणूक असली की, ती बिनविरोध काढली जात...