Wednesday, November 17, 2021

शांततेचा तणाव...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------
शांततेचा तणाव
कायदा आणि सुव्यवस्थेशी,
शांततेचा बनाव असतो.
सारे व्यवस्थित दिसले तरी,
शांततेमध्ये तणाव असतो.
तणावाची आणि बनावाची,
परिस्थिती धोक्याची असते!
ही आणीबाणीची स्थिती,
समाज कंटकांसाठी मोक्याची असते!!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
------------------------------
फेरफटका-7758
दैनिक झुंजार नेता
17नोव्हेंबर 2021
 

No comments:

दैनिक वात्रटिका l 15 जून 2026...वर्ष- सहावे ...अंक - 9 वा l पाने -51

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspo...