Friday, November 19, 2021

फरार नाट्य... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------
फरारनाट्य
कायद्याचा कायद्याशी,
नेमका कसला करार होतो?
कधी आरोपी, कधी गुन्हेगार,
जगजाहीर फरार होतो.
जे जे होतात फरार
ते ते देशाबाहेर असतात !
दुरून डोंगर साजरे करीत,
देशाबाहेरून आहेर असतात !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6325
दैनिक पुण्यनगरी
19नोव्हेंबर2021

 

No comments:

बोलून चालून ते गिबली आहे ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ------------------- बोलून चालून ते गिबली आहे सगळी दुनिया गिबली फोटोसाठी, फोटोसाठी राब राब राबली आहे. लोकांनी दिले काय? आले का...