Tuesday, November 2, 2021

राजकीय झगडे...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------

राजकीय झगडे

झगडेवरती झगडे,
राजकीय झगडे आहेत.
अमृताचे बोल कानी आले,
नवाबही बिगडे आहेत.

कुणाचे बोल रोखठोक,
कुणाचे बोल बोबडे आहेत!
सगळेच नंगाड तरी,
वाटतात भोळेभाबडे आहेत !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
--------------------------------
फेरफटका-7748
दैनिक झुंजार नेता
2नोव्हेंबर 202

 

No comments:

नेत्यांचे मित्र प्रेम...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ------------------- नेत्यांचे मित्र प्रेम राजकीय नेत्यांच्या मित्रांवरती, लोक उगीचच दात खात असतात. ते पुंडलिका वर दे...चा गजर...