Wednesday, November 3, 2021

बॅकलॉग..मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------
बॅकलॉग
पेट्रोल म्हणाले डिझेलला,
बघतोस काय चल भाग.
गॅस सिलेंडरने भरून काढला,
भाववाढीचा बॅकलॉग.
महागाईच्या स्पर्धेत,
इंधनाची चढओढ आहे!
ज्याला सोसत नाही महागाई,
तोच आज झोड आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
--------------------------------
फेरफटका-7749
दैनिक झुंजार नेता
3नोव्हेंबर 2021

 

No comments:

बोलून चालून ते गिबली आहे ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ------------------- बोलून चालून ते गिबली आहे सगळी दुनिया गिबली फोटोसाठी, फोटोसाठी राब राब राबली आहे. लोकांनी दिले काय? आले का...