Wednesday, November 24, 2021

कोरोना निवृत्ती...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------

कोरोना निवृत्ती

कोरोनाचा हत्ती तर गेला,
पण शेपूट अडकू लागले.
इशाऱ्यावर इशारे,
गंभीर इशारे धडकू लागले.

कोरोनाला परतावे वाटेल,
असे कुणाचेच कीर्तन नको !
निवृत्तीच्या वाटेवरती,
आपले वेडगळ वर्तन नको !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6330
दैनिक पुण्यनगरी
24नोव्हेंबर2021

 

No comments:

बोलून चालून ते गिबली आहे ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ------------------- बोलून चालून ते गिबली आहे सगळी दुनिया गिबली फोटोसाठी, फोटोसाठी राब राब राबली आहे. लोकांनी दिले काय? आले का...