Thursday, November 11, 2021

मोजमाप...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------
मोजमाप
इथे काही पापी होते,
इथे काही पुण्यवंत होते.
जे जे ठरविले पापी,
ते ते बहुतेक संत होते.
पाप-पुण्याच्या हिशोबाचे,
त्यांचे मतलबी माप होते !
संतांचे संतत्वच,
दांभिकांसाठी पाप होते !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------
फेरफटका-7753
दैनिक झुंजार नेता
11नोव्हेंबर 2021

No comments:

महाराष्ट्र माझा....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------------- महाराष्ट्र माझा भोंदू बाबांचा सुळसुळाट झाला, सगळ्या भोंदूंचाच गाजावाजा. आपल्या स्वतःचीच फसवणूक, आज...