Tuesday, November 23, 2021

आगत स्वागत...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------
आगत स्वागत
कुणी करतो गद्दारी,
कुणी स्वार्थ बघत आहे.
गद्दार आणि बंडखोरांचे,
जगजाहीर स्वागत आहे.
गद्दारांचे आगत स्वागत,
ही गद्दारीला चालना आहे!
पक्षीय फंदफितुरीची,
सोयीप्रमाणे तुलना आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6329
दैनिक पुण्यनगरी
23नोव्हेंबर2021

 

No comments:

भक्त सलामत तो...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ---------------------------- भक्त सलामत तो... किती भोंदू बाबा आले गेले, ज्यांचे भांडे सतत फुटले आहे. भोंदू हे भोंदूच असतात, अ...