Wednesday, November 17, 2021

भूल भुलैया ...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------

भूल भुलैया

ज्यांचा पाया असतो ठिसूळ,
तरीही इरादे फौलादी भासतात.
मागचा पुढचा विचार नाही,
या मेंढ्यांच्या औलादी असतात.

तरीही खडकास धडका देतात,
त्यांची खरी इथेच भूल होते!;
आपल्या मर्यादा कळताच,
त्यांची सगळीच हवा गुल होते!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6324
दैनिक पुण्यनगरी
17नोव्हेंबर2021

 

No comments:

बोलून चालून ते गिबली आहे ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ------------------- बोलून चालून ते गिबली आहे सगळी दुनिया गिबली फोटोसाठी, फोटोसाठी राब राब राबली आहे. लोकांनी दिले काय? आले का...