Wednesday, November 10, 2021

विराट ते रोहित..मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------
विराट ते रोहित
जसा नवा कॅप्टन आहे,
तसा नवा कोच आहे.
ही आजची नाही,
ही आगे की सोच आहे.
हारेंगे तो और भी लढेंगे,
हाच पुन्हा जप आहे !
यंदाचा गेला तर गेला,
पुन्हा हाच कप आहे !
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
फेरफटका-7752
दैनिक झुंजार नेता
10नोव्हेंबर 2021

 

No comments:

दुष्काळी पाहुणचार ....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ---------------------------- दुष्काळी पाहुणचार दुष्काळ पाहणी दौरा बघून, आमचे मतही ठाम झाले. एकाचा पाहुणचार करताना, दुसरेच हकन...