Monday, November 15, 2021

'विक्रम' वीर...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------

'विक्रम' वीर

वादग्रस्त विधानांचे,
विक्रमावरती 'विक्रम' आहेत.
आता म्हणायची पाळी आली,
नटीबरोबर नटही चक्रम आहेत.

१९४७च्या स्वातंत्र्याचाच,
सगळे गैरफायदा घेत आहेत!
गो कंगना गो म्हणीत,
गोखले पाठींबा देत आहेत !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6322
दैनिक पुण्यनगरी
15नोव्हेंबर2021

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 18एप्रिल2025वर्ष- चौथेअंक - 319वा l पाने -57

आजचा अंक दैनिक वात्रटिका l 18एप्रिल2025 वर्ष- चौथे अंक - 319वा l पाने -57 अंक डाऊनलोड लिंक  - https://drive.google.com/file/d/1h5Z5_Doto...