Friday, August 4, 2023

लोकमान्य पुरस्कार...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

लोकमान्य पुरस्कार

सगळ्या विरोधाभासांनी,
पुरस्कार सोहळा गाजला गेला.
कुणास काय बोलावे कळेना?
एकच गोंधळ माजला गेला.

ओठावरती थापा होत्या,
पाठीवरतीही थापा मारल्या होत्या!
सगळ्यांनीच मारल्या थापा,
ज्या ऐनवेळी स्फुरल्या होत्या !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8320
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
4ऑगस्ट 2023
 

No comments:

उदात्तीकरणाचे प्रयोग...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------------- उदात्तीकरणाचे प्रयोग अनिष्ट आणि घातक परंपरांचे, एक मात्र खूप छान असते. अनिष्ट आणि घातक परंपरांना, ...