Saturday, October 31, 2026

जशास तसे... प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका


आजची वात्रटिका 
-------------------------

जशास तसे 

मानधनाचे आकडे बघून, 
तोंडाला फेस आला.
क्रिकेट हा खेळाडूंचा, 
साईड बिजनेस झाला. 

शंभर रुपयाला क्रिकेट, 
रुपयाला एक धाव !
क्रिकेटपटूंच्या मानधनाचा, 
असा ठरावा भाव !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------
चिमटा -231
दैनिक पुण्यनगरी 
30 ऑक्टोबर 2004

No comments:

दैनिक वात्रटिका l 31ऑक्टोबर 2026वर्ष- सहावेअंक - 82 वा l पाने -57

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blog...