Friday, May 20, 2022

पुरस्कार मूल्य.... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

पुरस्कार मूल्य

पुरस्कारांच्या बाबतीमध्ये,
कायमचे एक शल्य आहे.
कोणताही पुरस्कार फुकट नाही,
प्रत्येकाचे एक मूल्य आहे.

जो मोजतो आपले आयुष्य,
त्याच्यासाठी पुरस्कार ठेव असते!
ज्याने पैसे मोजले त्याच्यासाठी,
पुरस्कार म्हणजे देव घेव असते !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------
फेरफटका-7934
दैनिक झुंजार नेता
20मे2022

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 1फेब्रुवारी 2025वर्ष- चौथेअंक - 244वा l पाने -51

दैनिक वात्रटिका l 1फेब्रुवारी 2025 वर्ष- चौथे अंक - 244वा l पाने -51 अंक डाऊनलोड लिंक  - https://drive.google.com/file/d/1pdEGCxoCqmh185jRv5...