Saturday, May 21, 2022

अयोध्दा?... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------
अयोध्दा?
अयोध्या दौरा रद्द होताच,
त्यांना अयोद्धा ठरवू लागले.
माफीनाम्याचा गजर करत,
ब्रिज -भूषण मिरवू लागले.
विरोधकांना तर फक्त,
निमित्तच असले पाहिजे !
तोंडापेक्षा हाता-पायातच,
जास्त बळ दिसले पाहिजे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269,
-----------------------
चिमटा-6480
दैनिक पुण्यनगरी
21मे2022

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 22सप्टेंबर 2026वर्ष- सहावे अंक - 55 वा l पाने -54

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspo...