आजची वात्रटिका
---------------------
मचाळा
जसे ऋषीचे कुळ,
आणि नदीचे मूळ विचारू नये.
तसे राजकारण्यांचेही,
राजकीय खूळ विचारू नये.
राजकीय खुळामुळेच,
सगळा खुळखुळा झाला आहे !
कोण येडे?कोण खुळे?
राजकीय मचाळा झाला आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-7916
दैनिक झुंजार नेता
1मे2022
No comments:
Post a Comment