आजची वात्रटिका
------------------------
कॉमेडी किंग
आजकाल राजकीय नेते,
जास्तच टांग टिंग करू लागले.
न्यूज चॅनलच्या सौजन्याने,
चक्क कॉमेडी किंग ठरू लागले.
ज्याचे त्याचे वर्तमान,
ज्याच्या त्याच्या कर्मात आहे!
आज-काल वाचाळतासुद्धा,
भलत्याच फॉर्मात आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269,
-----------------------
चिमटा-6478
दैनिक पुण्यनगरी
19मे2022
No comments:
Post a Comment