आजची वात्रटिका
------------------------
असली नकली
कोण असली आहे?
कोण नकली आहे?
त्यांनीच एकमेकांची,
पंचाईत करून टाकली आहे.
त्यांची बनवा बनवी,
सर्वांचीच सोसली आहे!
असली नकलीची स्पर्धा,
एवढेच तर असली आहे !
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269,
-----------------------
चिमटा-6470
दैनिक पुण्यनगरी
9मे2022
No comments:
Post a Comment