Friday, May 13, 2022

कवितेचे टायमिंग... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------

कवितेचे टायमिंग

कुणाची कविता अन,
बघा कोण वाचक आहे?
कवितेहूनही अधिक,
टायमिंग सूचक आहे.

कवितेहूनही अधिक,
वाचनात स्पार्क्स आहेत !
देवधर्माला घातल्या गोळ्या,
त्यालाच फुल मार्क्स आहेत !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
फेरफटका-7927
दैनिक झुंजार नेता
13मे2022

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 22सप्टेंबर 2026वर्ष- सहावे अंक - 55 वा l पाने -54

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspo...