आजची वात्रटिका
-------------------------
स्वस्ताईची चढाओढ
जनतेला मिळो दिलासा,
कष्टाची भाकरी गोड लागावी.
राज्य आणि केंद्र सरकारमध्ये,
स्वस्ताईची चढाओढ लागावी.
नाहीतरी नको त्या चढाओढीचा,
त्यांना कायमचाच शाप आहे!
जनतेला कधीतरी वाटू द्या,
सरकार आपले मायबाप आहे!!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269,
-----------------------
चिमटा-6482
दैनिक पुण्यनगरी
23मे2022
No comments:
Post a Comment