आजची वात्रटिका
------------------------
मिडीयाचा सोशालिझम
कुणाची जातीयता उघड,
कुणाची जातीयता छुपी आहे.
जात - धर्म दर्शक स्टेटस,
आणि जातीवंत डी.पी.आहे.
ज्याचा त्याचा जात धर्म,
ज्याचा त्याला लखलाभ आहे !
हल्ली मात्र पटत नाही,
जात-धर्म वैयक्तिक बाब आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
फेरफटका-7931
दैनिक झुंजार नेता
17मे2022
No comments:
Post a Comment