Thursday, May 12, 2022

चलो अयोध्या.... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------

चलो अयोध्या

एकमेकांच्या कॉपीची,
जणू खोड लागली आहे.
अयोध्याला जाण्याची,
जणू चढाओढ लागली आहे.

कुणी रामभक्त आहे,
कुणी हनुमान भक्त आहे!
प्रवाह वेगळे असले तरी,
शेवटी एकच रक्त आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-7926
दैनिक झुंजार नेता
12मे2022

 

No comments:

दुष्काळी पाहुणचार ....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ---------------------------- दुष्काळी पाहुणचार दुष्काळ पाहणी दौरा बघून, आमचे मतही ठाम झाले. एकाचा पाहुणचार करताना, दुसरेच हकन...