आजची वात्रटिका
-------------------------
राज्यसभा
पुढच्यापेक्षाही मागच्या,
दाराचे व्यवहार मोठे असतात.
घेणारे आणि देणारेही,
सांगा गोरगरीब कुठे असतात ?
असे नकारात्मक बोलू नका,
ही नेहमीचीच खंत होत आहे !
खरेतर आपली लोकशाही,
दिवसेंदिवस श्रीमंत होत आहे!!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269,
-----------------------
चिमटा-6485
दैनिक पुण्यनगरी
26मे2022
No comments:
Post a Comment