Tuesday, May 10, 2022

माय लॉर्ड!... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------
माय लॉर्ड!
गुणवंत असल्याने,
गुण उधळू लागले.
रोजच काहीतरी नवे,
कानी आदळू लागले.
सदा अन कदा,
काही बाही वर्ते.
गांधींवर आरोप करून,
आता नथुरामचे भरते.
प्रसिद्धीचा सोस,
सवंगतेशी गट्टी आहे!
न्यायदेवतेच्या डोळ्यावर,
म्हणूनच तर पट्टी आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269,
-----------------------
चिमटा-6471
दैनिक पुण्यनगरी
10मे2022

No comments:

दैनिक वात्रटिका l 1फेब्रुवारी 2025वर्ष- चौथेअंक - 244वा l पाने -51

दैनिक वात्रटिका l 1फेब्रुवारी 2025 वर्ष- चौथे अंक - 244वा l पाने -51 अंक डाऊनलोड लिंक  - https://drive.google.com/file/d/1pdEGCxoCqmh185jRv5...