आजची वात्रटिका
------------------------
देशद्रोह
ब्रिटिशांच्या कायद्याबाबत,
जुनाच प्रकार पुन्हा आहे.
आता वादाच्या भोवऱ्यात,
देशद्रोहाचा गुन्हा आहे.
सुंभ जळून गेले तरी,
पिळ अजून कायम आहेत !
स्वातंत्र्योत्तर भारताला,
स्वातंत्र्यापूर्वीचे नियम आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6468
दैनिक पुण्यनगरी
7मे2022
No comments:
Post a Comment