आजची वात्रटिका
-------------------------
आजी विरुद्ध आजी
आजी विरुद्ध आजी आहेत,
आजी विरुद्ध माजी आहेत.
तडजोडीच्या राजकारणाला,
सगळेच्या सगळे राजी आहेत.
तरीही ते वाट्टेल त्याचे,
राजकारण करून मोकळे होतात !
आजी आणि माजीची ताजी खबर,
मनात अढी धरून मोकळे होतात !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
------------------------------
फेरफटका-7938
दैनिक झुंजार नेता
24मे2022
No comments:
Post a Comment