आजची वात्रटिका
------------------------
जागते रहो...
हा इकडून पेटवतो आहे,
तो तिकडून पेटवतो आहे.
देश पेटवायच्या भूमिका,
जो तो झकास वठवतो आहे.
त्यांच्या पेटवा -पेटवीसाठी,
ठरलेले इंधन आहे !!
शांतता आणि सुव्यवस्था,
त्यांनाच उघड आंदण आहे!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
फेरफटका-7927
दैनिक झुंजार नेता
14मे2022
No comments:
Post a Comment