Tuesday, May 19, 2020

कोरोनाची संधी

आजची वात्रटिका
--------------------------------------
कोरोनाची संधी
तो होम क्वारंटाईन,
तीही होम क्वारंटाईन,,
आडवे कोरोनाचे विघ्न आले.
तरीही सगळे नियम पाळून,
त्या दोघांनी लग्न केले.
कोरोनाच्या संकटाचे
मग संधीत रूपांतर होत गेले !
आता ते डगमगत नाहीत,
कितीही संकटं येत गेले !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5802
दैनिक पुण्यनगरी
19मे2020
-------------------------------
#कोरोना

No comments:

यंत्र मंत्र आणि तंत्र...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ----------------------------- यंत्र मंत्र आणि तंत्र यंत्र,तंत्र आणि मंत्रांचा, निवडणुकीत वापर आहे. नाहीच मिळाले यश तर, मतदान ...