Tuesday, May 12, 2020

कळीचा मुद्दा

आजची वात्रटिका
------------------------
कळीचा मुद्दा
लोकांच्या समस्यांबरोबर
सरकारी नियमही रास्त आहेत.
कोरोनाग्रस्तांपेक्षाही,
कोरोनात्रस्त जास्त आहेत.
आपल्या सुखातही
इतरांचे दुःख दिसले पाहिजे !
सोसायची संधी आलीय,
आपणही थोडे सोसले पाहिजे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5795
दैनिक पुण्यनगरी
12मे2020
-----------------------------
#कोरोना

No comments:

बोलून चालून ते गिबली आहे ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ------------------- बोलून चालून ते गिबली आहे सगळी दुनिया गिबली फोटोसाठी, फोटोसाठी राब राब राबली आहे. लोकांनी दिले काय? आले का...