Wednesday, May 27, 2020

दोस्ताना

आजची वात्रटिका
-------------------------------------
दोस्ताना
कोरोना आणि राजकारण,
यांना परस्परांची बाधा आहे.
ही दोस्ती तुटायची नाय,
जणू दोघांचाही वादा आहे.
दोघांच्या दोस्तीचे,
चित्र खूपच बोलके आहे !
कोरोनाचे भय,
राजकीय चर्चेमुळे हलके आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------
फेरफटका-7297
दैनिक झुंजार नेता
27मे2020
-----------------------------
#कोरोना

No comments:

उदात्तीकरणाचे प्रयोग...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------------- उदात्तीकरणाचे प्रयोग अनिष्ट आणि घातक परंपरांचे, एक मात्र खूप छान असते. अनिष्ट आणि घातक परंपरांना, ...