Saturday, May 9, 2020

कोरोनाचा न्याय

आजची वात्रटिका
------------------------
कोरोनाचा न्याय
आधी फक्त हटकवले जाते.
नंतर थोडे झटकवले जाते.
तरीही रस्त्यावर आलात तर,
मग मात्र फटकवले जाते.
कोरोनाच्या राज्यात कोरोनाचे,
नियम ध्यानात घ्यावे लागतात !
आपला जीव वाचवायला,
आपल्यालाच टोले खावे लागतात !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5792
दैनिक पुण्यनगरी
9मे2020
---------------------------------------
#कोरोना

No comments:

यंत्र मंत्र आणि तंत्र...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ----------------------------- यंत्र मंत्र आणि तंत्र यंत्र,तंत्र आणि मंत्रांचा, निवडणुकीत वापर आहे. नाहीच मिळाले यश तर, मतदान ...