Friday, May 8, 2020

कोरोनाची इष्टापत्ती

आजची वात्रटिका
------------------------
कोरोनाची इष्टापत्ती
जेव्हापासून आपल्याकडे,
कोरोना नावाचा रोग आला.
तेंव्हापासून सामाजिक बदलांना,
अचानकपणे वेग आला.
बेशिस्त आणि कृतघ्नांना,
कोरोनाचा बडगा आहे !
सहज सांगून समजत नाही,
समाजच तेवढा कोडगा आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------
फेरफटका-7278
दैनिक झुंजार नेता
8मे2020

No comments:

राजकीय ट्रेंड ...आजची वात्रटिका .

आजची वात्रटिका ----------------------- राजकीय ट्रेंड त्याने त्याने ज्याचा त्याचा, राजकीय बाणा जपला आहे. तरी सांगता येत नाही, कोण बरका?कोण आप...