Friday, May 29, 2020

कोरोना तह

आजची वात्रटिका
------------------------------------
कोरोना तह
कोरोनाच्या वेढ्यात,
आज अख्खे जग आहे.
त्याचा रोज नवा तमाशा,
त्याचा रोज नवा वग आहे.
कोरोनाशी सामना,
कोरोनासह करावा लागेल !
कोरोनाला शह द्यायचा तर,
कोरोनाशी तह करावा लागेल !
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------
फेरफटका-7298
दैनिक झुंजार नेता
29मे2020
-----------------------------
#कोरोना

No comments:

उदात्तीकरणाचे प्रयोग...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------------- उदात्तीकरणाचे प्रयोग अनिष्ट आणि घातक परंपरांचे, एक मात्र खूप छान असते. अनिष्ट आणि घातक परंपरांना, ...