आजची वात्रटिका
---------------------------------------
---------------------------------------
सोशल मीडियाचे
काव्यशास्त्र
काव्यशास्त्र
मूळ कविता समोर ठेवून,
नवी कविता पाडली जाते.
एकाचे बघून दुसऱ्याकडून
त्याचीच री ओढली जाते.
नवी कविता पाडली जाते.
एकाचे बघून दुसऱ्याकडून
त्याचीच री ओढली जाते.
आपले पाणी घालून,
कविता पातळ केली जाते.
आशयघन कविता,
अत्यंत उथळ केली जाते.
कविता पातळ केली जाते.
आशयघन कविता,
अत्यंत उथळ केली जाते.
विषय,आशय,प्रतिमा,
यांची कॉपी टू कॉपी असते.
इकडच्या ओळी तिकडे करून,
कवितेलाच टोपी असते.
यांची कॉपी टू कॉपी असते.
इकडच्या ओळी तिकडे करून,
कवितेलाच टोपी असते.
भुरटा आणि खुरटाही,
चोरावर मोर ठरतो.
चोरट्या आणि भुरट्यापुढे,
मूळ कवी चोर ठरतो.
चोरावर मोर ठरतो.
चोरट्या आणि भुरट्यापुढे,
मूळ कवी चोर ठरतो.
न झेपणाऱ्या शब्दांनी,
कवितेला शब्दबंबाळ केले जाते !
सहजसुंदर कवितेला,
नको तेवढे वंगाळ केले जाते !!
कवितेला शब्दबंबाळ केले जाते !
सहजसुंदर कवितेला,
नको तेवढे वंगाळ केले जाते !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5798
दैनिक पुण्यनगरी
15मे2020
---------------------------
#कोरोना
वाचा आणि इतरांनाही शेअर करा.
माझ्या दैनिक पुण्यनगरीतील
'चिमटा'
आणि दैनिक झुंजार नेता तील
'फेरफटका'
या सदरातील
आणि साप्ताहिक सूर्यकांती मधील
सतरा हजारांपैकी,
सहा हजारांहून जास्त निवडक
वात्रटिका
वाचण्यासाठी आणि इतरांना शेअर करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा
----------------------------------------
http://vatratikaebooks.blogspot.in/
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5798
दैनिक पुण्यनगरी
15मे2020
---------------------------
#कोरोना
वाचा आणि इतरांनाही शेअर करा.
माझ्या दैनिक पुण्यनगरीतील
'चिमटा'
आणि दैनिक झुंजार नेता तील
'फेरफटका'
या सदरातील
आणि साप्ताहिक सूर्यकांती मधील
सतरा हजारांपैकी,
सहा हजारांहून जास्त निवडक
वात्रटिका
वाचण्यासाठी आणि इतरांना शेअर करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा
----------------------------------------
http://vatratikaebooks.blogspot.in/
विशेष सूचना-माझ्या वात्रटिकात काही आक्षेपार्ह वाटले तर माझ्या मूळ पोस्ट तपासाव्यात किंवा माझ्याशी प्रत्यक्ष संपर्क साधून खात्री करावी
-सूर्यकांत डोळसे
-सूर्यकांत डोळसे
No comments:
Post a Comment