Thursday, May 21, 2020

कोरोना वॉर

आजची वात्रटिका
--------------------------------------
कोरोना वॉर
कोरोनाच्या खाईत,
अख्खा देश आहे.
राजकारण सुरू झाले,
कुणाचे यश?
कुणाचे अपयश आहे?
ही यशापयशाची नाही,
ही बचावाची लढाई आहे !
सहकार्याचा शब्द देऊन,
विरोधकांची चढाई आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------
फेरफटका-7291
दैनिक झुंजार नेता
21मे2020
-------------------------------
#कोरोना

No comments:

उदात्तीकरणाचे प्रयोग...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------------- उदात्तीकरणाचे प्रयोग अनिष्ट आणि घातक परंपरांचे, एक मात्र खूप छान असते. अनिष्ट आणि घातक परंपरांना, ...