Thursday, May 7, 2020

विक्रमादित्य कोरोना

आजची वात्रटिका
------------------------
विक्रमादित्य कोरोना
रोज आपल्या विळख्यात,
नवे सावज ओढू लागला.
आपले जुने विक्रम,
कोरोना रोजच मोडू लागला.
बोलावे तरी कसे अन कुणाला?
तोंड दाबून बुक्क्यांचा मार आहे !
कोरोनाच्या विक्रमात,
चक्रमांचा मोठा हातभार आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------
फेरफटका-7277
दैनिक झुंजार नेता
7मे2020
---------------------------------------
#कोरोना

No comments:

यंत्र मंत्र आणि तंत्र...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ----------------------------- यंत्र मंत्र आणि तंत्र यंत्र,तंत्र आणि मंत्रांचा, निवडणुकीत वापर आहे. नाहीच मिळाले यश तर, मतदान ...