Saturday, May 23, 2020

कोरोनाचा पराभव

आजची वात्रटिका
--------------------------------------
कोरोनाचा पराभव
सगळ्या उद्योगांचे कवाड लागले,
पण राजकारण तेजीत आहे.
लॉक डाऊनमध्ये कोरोना,
एकेकाला पाणी पाजीत आहे.
कोरोनाचा हा फेरा,
कुणालाच चुकला नाही !
राजकारण एकच धंदा निघाला,
ज्याचे कोरोनासुद्धा
काही वाकडे करू शकला नाही !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5806
दैनिक पुण्यनगरी
23मे2020
------------------------------
#कोरोना

No comments:

यंत्र मंत्र आणि तंत्र...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ----------------------------- यंत्र मंत्र आणि तंत्र यंत्र,तंत्र आणि मंत्रांचा, निवडणुकीत वापर आहे. नाहीच मिळाले यश तर, मतदान ...