Thursday, May 7, 2020

नियमांची ऐशी तैशी

आजची वात्रटिका
------------------------
नियमांची ऐशी तैशी
लॉक डाऊनमधली शिथिलता,
हे बेशिस्तीला आमंत्रण आहे.
टपलेलता कोरोनासाटी,
हे आयतेच निमंत्रण आहे.
लॉक डाऊनच्या सवलतीचा,
नको तसा गैरफायदा आहे !
आपल्याकडे जनावरांसाठी नाही,
फक्त माणसांसाठी कायदा आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------
फेरफटका-7276
दैनिक झुंजार नेता
6मे2020
-----------------------------

No comments:

खोके आणि धोके... मराठीतील प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची वात्रटिका

आजची वात्रटिका  -------------------- खोके आणि धोके  खोक्या आणि धोक्याच्या जीवावर, राजकीय पक्षांची वाटणी आहे.  खोक्या आणि धोक्याच...