Sunday, May 17, 2020

राजकीय निदान

आजची वात्रटिका
---------------------------------------
राजकीय निदान
परिषदेच्या राजजारणावर,
आम्ही काय विधान करावे?
कोरोनामुळे सारे डॉक्टर झाले,
त्यांनीच आता निदान करावे.
सत्तेच्या राजकारणात,
बेरजेबरोबर वजाबाकी आहे !
सत्तेच्या वाट्याशिवाय,
सांगा इथे कोण सुखी आहे ?
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5799
दैनिक पुण्यनगरी
16मे2020
--------------------------------------
#कोरोना

No comments:

खोके आणि धोके... मराठीतील प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची वात्रटिका

आजची वात्रटिका  -------------------- खोके आणि धोके  खोक्या आणि धोक्याच्या जीवावर, राजकीय पक्षांची वाटणी आहे.  खोक्या आणि धोक्याच...