Tuesday, May 19, 2020

सकारात्मक उपयोग

आजची वात्रटिका
--------------------------------------
सकारात्मक उपयोग
लॉक डाऊनचे नियम मोडणारे,
एकतर डेअरींगबाज आहेत.
किंवा त्यांना आपल्या
अति आत्मविश्वासाचे माज आहेत.
त्यांना शिक्षा देण्याऐवजी,
उपयोग करून घ्यायला पाहिजे !
कोरोनाग्रस्तांच्या सेवेची संधी,
त्यांना खुली करून द्यायला पाहिजे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------
फेरफटका-7289
दैनिक झुंजार नेता
19मे2020

No comments:

खोके आणि धोके... मराठीतील प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची वात्रटिका

आजची वात्रटिका  -------------------- खोके आणि धोके  खोक्या आणि धोक्याच्या जीवावर, राजकीय पक्षांची वाटणी आहे.  खोक्या आणि धोक्याच...