Sunday, May 10, 2020

कोरोनाच्या आयला... .

आजची वात्रटिका
------------------------
कोरोनाच्या आयला... .
इतरांची लेकरं गिळून,
तिचे तृप्तीचे ढेकरं आहेत.
कोरोनाच्या आयला सांगा,
तिलासुद्धा लेकरं आहेत.
जे झाले ते खूप झाले,
आतातरी तुझे मातृत्त्व जागू दे !
उद्याच्या जगाला,
नवे 'मदर्स डे' बघू दे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------
फेरफटका-7280
दैनिक झुंजार नेता
10मे2020
-----------------------------
#कोरोना

No comments:

बोलून चालून ते गिबली आहे ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ------------------- बोलून चालून ते गिबली आहे सगळी दुनिया गिबली फोटोसाठी, फोटोसाठी राब राब राबली आहे. लोकांनी दिले काय? आले का...