Friday, May 15, 2020

तरणोपाय

आजची वात्रटिका
------------------------
तरणोपाय
मद्यप्रेमींच्या भाग्याचा,
खरोखरच हेवा आहे.
घरपोच दारुसाठी,
ऑनलाईन सेवा आहे.
किमान दारूच्या धंद्याला,
कोरोनात बरकत आहे !
दारूवर पेपर फ्री वाटले तर,
संपादकांची काय हरकत आहे?
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------
फेरफटका-7285
दैनिक झुंजार नेता
15मे2020
--------------------------
#कोरोना

No comments:

यंत्र मंत्र आणि तंत्र...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ----------------------------- यंत्र मंत्र आणि तंत्र यंत्र,तंत्र आणि मंत्रांचा, निवडणुकीत वापर आहे. नाहीच मिळाले यश तर, मतदान ...