Monday, May 11, 2020

कोरोना प्रताप

आजची वात्रटिका
------------------------
कोरोना प्रताप
कोरोनाच्या प्रतापात,
रोज नवी भर.
दारूच्या दुकानावर
बंदोबस्ताला पोलिस,
वाटायला सर.
कोरोना प्रतापाची,
खरोखरच धन्य आहे !
दुकानावर बोर्ड,
सरकार मान्य आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5794
दैनिक पुण्यनगरी
11मे2020
-----------------------------
#कोरोना

No comments:

खोके आणि धोके... मराठीतील प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची वात्रटिका

आजची वात्रटिका  -------------------- खोके आणि धोके  खोक्या आणि धोक्याच्या जीवावर, राजकीय पक्षांची वाटणी आहे.  खोक्या आणि धोक्याच...