Wednesday, May 6, 2020

देशी उपाय

आजची वात्रटिका
------------------------
देशी उपाय
मद्यप्रेमींची सरकारला काळजी,
इथपर्यंत तर अगदी ठीक आहे.
पण पोलिस संरक्षणात दारूविक्री,
यांच्यामध्ये मात्र खरी किक आहे.
चकणा आणि हँगओव्हर बाबत,
अद्याप तरी काही गुड न्यूज नाही !
त्याची रेशनवर सोय झाली तर,
लॉक डाऊनसारखी मौज नाही !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5789
दैनिक पुण्यनगरी
6मे2020
-----------------------------

No comments:

दैनिक वात्रटिका l 29 जानेवारी 2026 l वर्ष- पाचवे l अंक -185 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspot.com मर...