Thursday, May 14, 2020

अर्थांतर

आजची वात्रटिका
------------------------
अर्थांतर
कोरोनाचे संकट,
लोकांची कसोटी पाहू लागले.
विवाहीत जोडपेसुद्धा,
'लिव्ह इन' मध्ये राहू लागले .
सोशल डिस्टनसिंग ऐवजी
फिजिकल डिस्टनसिंग सार्थ आहे !
ज्याला कळूनही वळत नाही,
त्याचा व्यक्तीगत स्वार्थ आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------
फेरफटका-7283
दैनिक झुंजार नेता
14मे2020
--------------------------
#कोरोना

No comments:

सोशल स्टेटस ......प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ------------------- सोशल स्टेटस आजच्यासारखा राजकीय स्वार्थ, आम्ही यापूर्वी कधीच पाहिला नाही. शुभेच्छासारख्या शुभेच्छांनासुद्...